Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

दारुडा- मला माझे डोळे दान करायचे आहेत
क्लार्क - हा फॉर्म भरून द्या  (फॉर्म भरून दिल्यानंतर)
क्लार्क - तुम्हाला काही बोलायचं आहे  का ?
दारूडा - हो, तुम्ही ज्याला माझे डोळे लावाल,  त्याला सांगा... दोन पेग लावल्याशिवाय हे उघडत नाहीत!

Popular Articles