Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

घातली इज्जत!..
गर्लफ्रेंड - डार्लिंग खूप उन आहे, मला  कोल्ड्रिंक पाज ना!
बॉयफ्रेंड - ओके! कोणती पिशील? तु कोणतीही सांग!
गर्लफ्रेंड - मला पेप्सी हवी.
...
....
बॉयफ्रेंड - ओके. २ वाली की १ वाली?
गर्लफ्रेंड तिथून डाइरेक्ट घरी...

Popular Articles