Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मास्तर:  सांगा पाण्यापेक्ष्या हलके काय आहे..??
एडमिन: सर भजे
मास्तर: कसे काय.. ??
एडमिन: सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजे तेलावर!..
.......
मास्तर सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे...

Popular Articles