Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

१९९४ : भाऊ इंजिनीअरचं घर कुठे आहे??
...
पुढे जाऊन उजव्या हाताला ४थं घर...!
....
.....
2015 : भाऊ इंजिनीअरचं घर कुठे आहे??
पुढे जाऊन.....कोणत्या पण घरात घूस.. कोणी ना कोणी इंजिनीअर नक्की मिळेल.
....
....
2025 : भाऊ  एंजिंनियर च घर कुठे आहे ?
...
.....
आर यड्या एंजिंनियर ला घर अस्त का ? हे पुलाखाली झोपलेत ते सगळे इंजिनयीयर च हायत. नुसती हाक मार..

Popular Articles