Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मनातलं लिहीता यावं असं एखादं पान असावं.....!!
सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं.....!!
माझ्या गोड मित्रांनो....
वागता येईल तेवढे सर्वांशी प्रेमाने वागावं......!!
मरायला तर सगळेच आलेत...
पण जगावं असं कि मेल्यानंतरही नाव निघावं..!!

Popular Articles