Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पुणेकर घरी आलेल्या पाहुण्यास: अजून बिस्किटे घ्या ना...!
पाहुणा: नको नको..मी आधीच २-३ खाल्ली आहेत...
...
....
पुणेकर: तशी तुम्ही ५ खाल्ली आहेत, पण खा..ईथे कोण मोजत बसलंय..

Popular Articles