Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

फुल्ल पुणेरी..

५०० ची  नोट दुकानदार वेगवेगळ्या अँगलमधुन पाहत चेकिंग करत होता..
...
.....
जोशी:  तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला गांधीजीच्या जागेवर कॅटरीना नाही दिसणार...
चला, राहिलेले पैसे द्या लवकर...

Popular Articles