Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..आणि ड्रायवर जर झोपला...
...
....
तर सर्वांचच तिकीट निघेल

Popular Articles