Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक जोडपे गाडीतून जात असते.....
टायर पंक्चर होतो.....
दोघे खाली उतरतात.....
नवरा कामाला लागतो......
बायकोच्या  सूचना सुरू : अहो दगड लावलात का ?
जॅक आहे ना ?...हळू जरा...पटापट करा...लग्नाचा मुहूर्त टळेल !! नक्की जमतय का ??.. हल्ली सवय मोडली आहे ना...!

बाजूने मोटारसायकलस्वार जात असतो...
तो थांबून विचारतो..काही मदत पाहिजे का ??
नवरा मोटारीखालून बाहेर येऊन: जरा माझ्या बायकोशी गप्पा मारत बसा....मी टायर बदलतो !!!

Popular Articles