Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा: राणी एक विचारु...?
मुलगी: हो विचार ना...
...
....
मुलगा: मोबाइल डबल सिमचा तर नाही ना?

Popular Articles