Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

शिक्षक:  वितळलेल्या बर्फाला काय म्हणतात ?
...
.....
गण्या:  वितळलेल्या बर्फाला "तीर्थरूप  आईस" म्हणतात.
....
गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे..

Popular Articles