Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी..... तुमच्यासारखी!

- शूभ प्रभात.
तुमचा दिवसआनंदात जावो आणि मन प्रसन्न राहो..

Popular Articles