Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

छान कोठेतरी वाचलेलं..
१ ते ९९९ च्या ईँग्लिश स्पेलिंगमध्ये 'A' कोठेच येत नाही. A सर्वात प्रथम 'THOUSAND' मध्ये येतो.
प्रथम अक्षर असुन देखील त्याला वाट पहावीच लागते.
वेळ व संधी सर्वांनाच मिळते...
फक्त थोडी वाट ही पहावीच लागते...

Popular Articles