Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अँडमीनचे आजवरचे पराक्रम......
१) गुढीसाठी बांबू चोरणे.
२) गुढीच्या काठीवरील गाठी चोरणे.
३) गणपतापुढचे मोदक पळविणे.
४) दिवाळीच्या वेळी लाडू चोरणे.
५) लग्नपंक्तित दोनदा जेवणे
६) दुसऱ्यांच्या वरातीत नाचणे, अोळख असो अगर नसो..
७) निवडणुकीत दोघांकडुन पैसे घेउन मतदान तिसऱ्यालाच करणे.
८) लहान मुलांच्या क्रिकेट टिमचा कँप्टन होणे.
९) केक कापला जात असताना सर्वात पुढे थांबणे.
१०) अँडमिन पदाचा राजीनामा देण्याची नुसती धमकी देणे.

Popular Articles