Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पक्या आणि मक्या एकदा जेवणाच्या पंगतीत
जेवत असतात…तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो…
तुम्ही कोण?
पक्या:- मी मुलाकडून आलोय?
मक्या:- मी मुलीकडून आलोय?
....
वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो…हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!!

Popular Articles