Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

तात्या जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला.

तात्यांनी घाबरून मोठ्याने जप सुरू केला:
"भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती...."
...
....
वाघ हसून म्हणाला:
"वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे.."

Popular Articles