Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

काल रात्री घरी उशीरा  पोहोचलो. बराच वेळ बेल वाजवली. पण बायकोने काही दार उघडलं नाही.
शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली..
...
मित्र - मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?
...
....
नाही रे...सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे..

तात्पर्य- दारु कमी प्या रे..

Popular Articles