Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ज्या क्षणी तुम्ही मरण पावता , त्या क्षणी तुमची ओळख एक ' बॉडी ' बनुन जाते , 'बॉडीला' आणा, बॉडीला झोपवा, लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

म्हणून...
आव्हाने स्वीकारा,
आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,
आवडत्या लोकांना वेळ दया,
पोट दुखेपर्यन्त हसा,
मनसोक्त नाचा,
अगदी लहान बाळासारख़ं जगा...
...
....
कारण, 'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.

Popular Articles