Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पत्नीने नव -याला' न सांगता "नवीन सीम' घेतले, त्याला 'सरप्राईज' द्यावे; या हेतूने ती किचन मध्ये गेली, तेथून नवीन नंबर वरून  नवर्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, "हाय डिअर, कसा आहेस?
...
....
"नवरा ( दबकया आवाजात)... अरे नंतर बोलतो,  "बायको' किचन मधे आहे....

Popular Articles