Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक मंत्री महोदय आजारी होते म्हणून पत्रकार त्यांना भेटायला गेले. दुसरे दिवशी एका वर्तमानपत्राने बातमी छापली - "आमचा पत्रकार मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेला तेंव्हा ते गाढव शांत झोपले होते"
...
.....
वस्तुत: गाढ व शांत असे छापायचे होते...

Popular Articles