Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

• भगवा सूर्य कधीही स्वतःला हिंदू म्हणवून घेत नाही!

• हिरवा निसर्ग कधीही स्वतःला इस्लामचा म्हणवून घेत नाही!

• नीळे आकाश कधीही स्वतःला बौद्ध म्हणवून घेत नाही!

• सर्वजण मिळून सृष्टीला सुंदर बनवतात
...
....
म्हणूनच सर्वांनी जात धर्म, वर्ण, लिंग, वंश, देश, राज्य यांचा भेद न करता एकत्र राहून मानवी जीवन सुंदर व उदात्त बनवू या.

Popular Articles