Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलगा: I LOVE YOU
मुलगी: नाही मी दुसऱ्यांवर प्रेम करते .
मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळानं
जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झालं रे???
मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो.........
मुलगी: इकड ये कुत्र्या.......I LOVE YOU Too..

Popular Articles