Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मित्र - आजकाल काय करत आहेस.??
मंगेश - IIN Dropout आहे...
मित्र - कस काय.?
....
.....
मंगेश - परवा इंटरनेट पॅक संपला...वडीलांनी रिचार्जला पैसं नाही दिलं तवा पासून घरीच बसुन आहे!

Popular Articles