Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक मोडके तोडके इंग्लीश येणाऱ्या पप्पाला त्याचा इंग्लिश स्कुल मध्ये जाणारा मुलगा काही प्रश्न विचारतो...
मुलगा मोठा खांब बघुन विचारतो... papa what is this?
पप्पा-धिस इज अ खंबा.. दस फुट लंबा
...
....
पुढे गेल्यानंतर एक मोठा साप दिसतो
मुलगा-papa papa what is this?

पप्पा-धिस इज अ बावा... हात नका लावा.. हात लावा तो फुस्सकन चावा...

Popular Articles