Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

उंदिरांची टोळी तलवारी घेऊन धावत होती, रस्त्यात वाघाने विचारल, का रे? का धावताय? राडा काय आहे?
...
....
उंदिर: आईच्या गावात, तिकडे हत्तीच्या आयटमला कोणीतरी प्रपोज केला आणि नाव आमच्यावर आलंय........

Popular Articles