Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

दोन मुली गप्पा मारत असतात...
पहिली: काय गं, तुझे वय इतके वाढत चाललेय मग तू लग्न का नाही करत??
...
.....
दुसरी: त्याचं असं आहे की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी जो मुलगा बघितलाय तो "वकील" आहे. आम्ही त्याला लग्नाची तारीख विचारायला गेलो की तो आम्हाला पुढची तारीख देतो..

Popular Articles