Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

"सुख हे फुलपाखरा सारखे असते...
पाठलाग केला तर उडून जातं,
बळजबरी केली तर मरून जातं,
निरपेक्षपणे काम व आपले कर्त्तव्य करत रहाल तर...
अगदी अलगद येउन मनगटा वर बसतं..!"
...
....
तुमचा दिवस आनंदात जावो आणि मन प्रसन्न राहो.

Popular Articles