Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

स्वयंपाक करणाऱ्या बायकांसाठी महत्वाच्या टिप्स:

१. फोडणी करताना त्यात व्हिस्कीचे चार थेंब टाकावेत, फोडणी जळत नाही.

२. कणीक भिजवताना तेलाबरोबर थोडी बिअर टाकावी, पोळ्या छान सोनेरी होतात.

३. आमटीमधे थोडा व्होडका टाकला तर आमटी ऊन्हाळ्यात खराब होत नाही.

४. कटाची आमटी करताना त्यात थोडी रेड वाईन टाकल्यास आमटी छान सरसरीत होते.

५. कढी करताना त्यात थोडी रम टाकल्यास ताकाचा आंबटपणा जाऊन कढी गोड होते.

हे जमत नसेल तर नवऱ्याच्या पोटात दोन पेग घातले कि जेवण कसेही बनले तर फरक पडत नाही...

Popular Articles