Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर: मुलांनो.. उद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत सर्वानी वेळेवर या.
एक मुलगा मधेच उठून म्हणाला मी नाही येऊ शकणार.
सर म्हणाले, "कारण काय?"
...
.....
मुलगा: सर.. माझी आई मला एवढ्या लांब पाठवनार नाही...

Popular Articles