Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo


माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे.
तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची फक्त ओढ आहे ती आपुलकीच्या माणसांची......!
...
.....
खास माझ्या आपुलकीच्या माणसांसाठी..

Popular Articles