Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा पाटील  मित्रासोबत गाडीने पिकनीकला जात होते. गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते तरीसुध्दा आपला  पाटील अगदी सफाईदार पणे  गाडी खड्डे चुकवित  चालवत होता.

मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले " पाटील गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय चालवता?"

पाटील : काय सांगू? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले १७६०..

मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?
पाटील :तेच तर सांगतोय, चष्मे बनवून मी हैराण झालो
म्हणून गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची  बसवली..........
...
.....
पाटलांचा नादचं खुळा.. होवू दे तोटा..पाटील हाए मोठा...

Popular Articles