Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अर्ध्या रात्री नवरा आपल्या जाड्या बायकोला उठवून विचारतो?
नवरा: तड़फडत मरण चांगल कि एकदमच मरण ?
बायको: एकदमच मरण चांगलं..!!
...
....
नवरा: हो ना मग दुसरा पाय पण टाक अंगावर आणि विषय संपवून टाक एकदाचा....

Popular Articles