Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आज एका मित्राला म्हणालो, जरा वर्तमानपत्र दे रे इकडे...
मी मुर्ख असल्याचा कटाक्ष टाकत तो म्हणाला: सुधार जरा... अपडेट हो, जग कुठं चाललंय... वर्तमानपत्र काय मागतोस....हा घे टॅब...
मला काय, घेतला टॅब...
...
.....
अन् मारलं झुराळ ....

Popular Articles