Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मास्तर: बोल बंड्या बिरबल कोण होता ?
बंडू: नाही माहित गुरुजी ?
मास्तर: गधड्या अभ्यास केला असता तर माहित पडलं असतं.....
..
..
बंडू: गुरुजी तुम्हाला माहित आहे का? सुभाष, मंगेश
आणि नितीन कोण आहेत ते?
मास्तर:- मला नाही माहित ?
...
....
बंडू: कसं माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवलं असतं तर माहित पडलं असतं.....

Popular Articles