Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका कंपनीचे मोठे साहेब त्यांच्या 7 सिरीज नव्या बीएमडब्ल्यू मधून उतरले. एका स्टाफ मधील माणसाच्या तोंडून शब्द बाहेर पडले- वाव, किती चांगली कार आहे !

साहेबांनी हे ऐकले, त्याच्या जवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले- जर तू सुद्धा कठोर मेहनत केलीस, कामावर वेळच्या वेळी आलास, अधिक तास काम करुन वीक एन्ड चा विचार केला नाहीस, कमी रजा घेतल्यास, आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केलास तर-
...
.....
पुढच्या वर्षी मी याहून अधिक चांगली कार घेऊ शकेन !

Popular Articles