Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरु घेउन उभी...

तिची आई हसत हसत म्हणाली "बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात तिने तो पेरु दाताने कुरतडला ...

तिची आई काही बोलती न बोलती तो पर्यत तिने दुसरा पेरुही दाताने कुरतडला ........

आपल्या मुलीची ही हरकत बघुन तिची आई नुसती बघतच राहीली व तिच्या चेह-यावरील हसु गायब झाले...

तेव्हा तिच्या लहानस्या मुलीने छोटेसे हात पुढे करुन म्हणाली ....

"आई हे घे ..  हा जास्त गोड आहे ...
...
....
आपण  कधी कधी पुर्ण विचार न करता  निष्कर्षापर्यत पोहचतो....

Popular Articles