Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ताज़ी बातमी:-
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार आपल्या गावात होऊ शकणारा मेट्रो अथवा मोनो रेल प्रोजेक्ट गांवकरांनी  नाकारलाय.

सविस्तर बातमी अशी आहे की केंद्रीय शहरी विकास मंत्रालय आणि दलन वळण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मेट्रो अथवा मोनो रेल सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले परंतू नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागल्याने ते रद्द करण्यात आले. नागरिकांना ह्या विषयावर प्रतिक्रिया विचारल्या अस्ता एकच उत्तर मिळाले.
...
....
" काचा पॅक असल्यावर मावा कुठ थुकायचा "...

Popular Articles