Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवरा पहाटे पहाटे उठून योगाची तयारी करत होता..
बायकोला जाग आली..
नवरा - प्रिये माझ्यासोबत योगा करायला येणार का?
बायको - मी जाडी झाली आहे असं म्हणायचय का तुम्हाला?
नवरा - बरं, नाही इच्छा तर नको येऊस.
बायको - म्हणजे मी आळशी आहे?
नवरा - अगं रागावतेस का?
बायको - म्हणजे मी भांडखोर ना!
नवरा - अरे मी कुठे असं म्हटलं?
बायको - अच्छा!! म्हणजे मीच खोटारडी
नवरा - मी जातच नाही
बायको - मला माहितच होतं तुम्हाला जायचं नव्हतं ते....
...
.....
नवर्‍याने शांत बसून विचार केला आणि पुन्हा झोपी गेला... योग दिवस बोंबलला...

Popular Articles