Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक बाई: गहू कसा आणला ?
दुसरी बाई: पिशवीतून आणला ?
एक बाई: तसं नव्हे ग ! कोणत्या भावाने आणला?
दुसरी बाई: चुलत भावाने आणला..

Popular Articles