Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अशा लोकांसाठी जांनी शालेय जीवन आनंदाने उपभोगले...

शिक्षकांचे सगळ्यात भारी संवाद..
१. तुम्हाला शिकायची इच्छा नसेल तर बाहेर जा
२. अरे तुमच्या वर्गापेक्षा कोळीवाडा परवडला
३. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया घालवायला येता का शाळेत?
४. तुमचं बड़बडून झालं का सांगा
५. का हसतोयस तू? इकडे ये आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.
६. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो.
७. माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायची गरज नाहिये.
८. जर अभ्यासच नसेल करायचा तर शाळेत कशाला येता?
९. तुमच्यापेक्षा तुमची आधीची बॅच परवडली
१०. जर बोलायच असेल तर वर्गाच्या बाहेर जा.
आणि सगळ्यात भारी..
...
....
११. हा हा तूच मी तुझ्याशीच् बोलतोय.. पाठीमागे नको बघूस
....
......
आणि ही शेवटची लाइन ज्याला बोलली जायची ना त्याचा चेहरा जगातला सर्वात भोळा चेहरा व्हायचा...

Popular Articles