Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलगी - उद्या माझं हार्ट ऑपरेशन आहे..
मुलगा - माहिती आहे ..
मुलगी - i love u
मुलगा - i love u 2
...
ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात..
....
मुलगी - आभि कुठं गेला
वडील - तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय?
मुलगी - नाही!... आणि जोरजोरात रडू लागते..
...
.....
वडील - चेष्टा केली ग !!  बाहेर बसलय गायछाप खातोय !!

Popular Articles