Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक अमेरीकन बाई पंढरपूर ला येते ...
तेथे आल्यावर ती मंदिराकडे पाहून wow wonderful..
थोडं पुढे जाऊन मंदिराच्या कळसाकडे पाहून...
wow wonderful...
तेवढ्यात तिथे बसलेली एक आजीबाई म्हणते...
अव्व भुरे.......wonderful नाय......
"पंढरपूर" हाय ते..

Popular Articles