Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

राहूल: पप्पू .....! काय करतो रे तू आज काल  ?
पप्पू: मी MBBS करतोय..
राहूल (हसुन): तुला बघलं तेंव्हा तू शेतात असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?
पप्पू: MBBS म्हणजे मसरं बघत बघत शेती करतोय, हो..

Popular Articles