Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,
"आई ग...!" हा शब्द बाहेर पडतो...

पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक
दाबतो तेव्हा "बाप रे!" हाच शब्द बाहेर पडतो...

छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठ्मोठी वादळं
पेलताना बापच आठवतो....

Popular Articles