Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

लहानपणी एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..
कितीतरी ठेचा लागायच्या, जखमाही व्हायच्या..
तो पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायचा..
आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..
आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.
कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे !!

Popular Articles