Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये.
शांति पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये.
सम्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये.
सुख वेचायला शिका... 
दुखः सहन करायला शिका.
अश्रु पुसायला शिका...
आणि इतरांना हसवायला शिका,
कारण......
आकृती नाही तर आकार बदलतो,
स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो,
सावध रहा ह्या दुनियेत,
कारण.....
येथे ईच्छा पुर्ण नाही झाली तर
देव सुद्धा बदलला जातो.

Popular Articles