Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आपण..
जे सन १९६० -  १९९१ दरम्यान जन्माला आलो आहोत.. आपल्याला विशेष आशिर्वाद प्राप्त आहे..

* आपण कधी जनावरासारखे पुस्तकांचे ओझे वाहुन शाळेत गेलो नाही...

* शाळा सुटल्यावर आपण छान रमत गमत, खेळत घरी
गेलो आहोत.

* आपण आपल्या खर्‍या मित्रांसोबत खेळलो.. net फ्रेंड्स सोबत नाही.

* तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी safe होते आणि आपण कधी बिसलरी घेतली नाही.

* आपण चार जणात एकाच ग्लासात उसाचा रस share करुनही आजारी नाही पडलो.

* आपण रोज एक प्लेट मिठाई आणि भात खाऊनही
कधी जाड नाही झालो.

* आपण अनवाणी फिरलो तरी कधी पायाला काही झाले नाही.

* आपल्याला healthy राहण्यासाठी कधी कॅल्शिअम नाही घ्यावे लागले.

* आपली खेळणी आपणच बनवली.. एखादी काडीपेटी सुध्दा आपल्यासाठी एक गाडी होउन जायची.

* आपण जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवला.

* आपल्या जवळ मोबाइल, DVD's, Play station, Xboxes, PC, Internet, chatting कधीच नव्हते
कारण आपल्या जवळ Real मित्र होते.

* आपण मित्रांच्या घरी कधीही जायचो, खेळायचो,
तिथेच जेवायचो. आपण कधी फोन करुन येऊ का म्हणुन विचारले नाही.

* आपण एक अदभतु रसायन आहोत.. कारण आपणच आहोत अशी पिढी, ज्यानी आपल्या पालकांची आज्ञा पाळलीय.

आपण भले स्पेशल नाही पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!

Popular Articles