Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

कागदावर पेनानं मारलेल्या "सिग्नेचर" वरुन मनुष्याचे "नेचर" समजणे काहीसे कठीण असते!

पण "सिग्नेचर"चे दोन पेग मारलेल्या मनुष्याचे "नेचर" समजणे त्यामानानं बरेच सोपे असते!!󾌵

Popular Articles