Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गुरुजी : गण्या, जगात देश किती? नीट सांग नाहीतर मुस्काट फोडेन...!!
गण्या: एकच देश आहे!! भारत...!!!
गुरुजी: (संतापून) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड ह्या काय तुझ्या सासुरवाड्या आहेत का?
गण्या: तुमच्या नानाची टांग..
ते तर सगळे विदेश आहेत नं...
तुम्हीच काल शिकवलंत कि ...!!

Popular Articles