Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात "हितचिंतकांची" आणि "निंदकांची" आवश्यकता आहे....
...
....
आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

Popular Articles